HW News Marathi

Tag : MNS

महाराष्ट्र

MNS वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले, तर मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Aprna
राज ठाकरे यांच्या मदिशीवरील भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावा, या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले....
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावर नाराजी व्यक्त केल्यानंतर वसंत मोरेंना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले

Aprna
वसंत मोरे यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी वर्णी लागली आहे....
व्हिडीओ

जातीयवादाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची दातखिळी बसलीये; Sandeep Deshpande यांचा घणाघात

News Desk
राज ठाकरे आणि मनसे आमचे विचार मांडत असतात. जे विचार महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचे आहेत, ते राज ठाकरे मांडतात. यामध्ये कोणाची कॉपी करण्याचा किंवा कोणासोबत...
महाराष्ट्र

पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय स्नेहभोजनात राऊत आणि गडकरींची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna
ईडीने आज ईडीने राऊतांची अलिबाग ९ भूखंड आणि दादरमधील १ फ्लॅट जप्त केला आहे....
व्हिडीओ

प्रक्षोभक भाषणे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न!- Dilip Walse Patil|

News Desk
अलीकडच्या काळामध्ये प्रक्षोभक भाषणे करून समाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब...
व्हिडीओ

Maharashtra पेटेल अशी वक्तव्य करू नका; Jitendra Awhad यांची हात जोडून विनंती

News Desk
महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती.महाराष्ट्र शांत आहे, कुठेही क्लेश नाही, द्वेष दिसत नाही,...
व्हिडीओ

‘लाव रे तो व्हिडीओ’वरून थेट हनुमान चालीसा?; ‘ते’ Raj Thackeray गेले कुठे?

News Desk
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक...
व्हिडीओ

“वेश्यांना द्यायच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना…”, Raut यांचं नाव घेत Fadnavis यांची बोचरी टीका |

News Desk
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांचं नाव घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील...
महाराष्ट्र

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna
भाई जगताप म्हणाले, मेट्रो ही काँग्रेसची देण आहे. मेट्रोच्या सर्व ९ फेसेसची संकल्पना आणि रचना फार जुनी आहे. दिल्लीच्या मेट्रो संकल्पनेतून संपूर्ण देशाला मेट्रोसाठी प्रेरणा...
व्हिडीओ

Raj Thackeray ऋतुप्रमाणे बदलतात; Gulabrao Patil यांचा चिमटा

News Desk
गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क येथे संपन्न झाला...