HW News Marathi

Tag : MNS

महाराष्ट्र

“आपला प्रवास खडतर, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे” – राज ठाकरे 

News Desk
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (९ मार्च) १५ वा वर्धापन दिन कोरोना संकटमुळे पक्षाला साजरा करता आला नाही. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पक्षाचा वर्धापन...
महाराष्ट्र

मनसेच्या १५ व्या वर्धापदिनानिमित्त राज ठाकरेंनी दिल्या मनसैनिकांना शुभेच्छा!

News Desk
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (९ मार्च) १५ वा वर्धापन दिन आहे. या वर्धापदिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत....
व्हिडीओ

फडणवीसांकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत,तर शिवसेनेच्या नेत्यांबाबत केलं मोठं विधान!

News Desk
राज ठाकरेंनी नाणारबाबात घेतलेल्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. तसेच राज...
महाराष्ट्र

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील! – रामदास आठवले

News Desk
मुंबई | कोरोना काळात लोकांनी मास्क घालावे म्हणून प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येते. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीही मास्क घातला नाही. मंत्रालयात...
महाराष्ट्र

खऱ्या अर्थाने या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे, राज ठाकरेंकडून महिला दिनाच्या शुभेच्छा!   

News Desk
मुंबई | जगभरात महिला दिन साजरा होत आहे. विविध उपक्रम आणि माध्यमांतून स्त्रीशक्तीविषयी आदर व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे....
महाराष्ट्र

‘नाणार प्रोजेक्ट’ प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंना कृष्णकुंजवर आज भेटणार

News Desk
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आता रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा (मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काल (७ मार्च) राज ठाकरे यांनी...
व्हिडीओ

राज ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाला भाजपची साथ ! उद्धव ठाकरे,शरद पवार पत्राला काय उत्तर देणार ?

News Desk
रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापलं आहे. या प्रकल्पावरुन जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. स्थानिकांना नको असेल तर हा प्रकल्प...
राजकारण

राज ठाकरे ‘या’ मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना साथ देण्यास तयार,थेट मुख्यमंत्री,शरद पवारांना पत्र ….

News Desk
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. राज्यातील नाणार...
महाराष्ट्र

नाशिकमध्ये भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

News Desk
नाशिक | राज्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना आता वेग येताना दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या...
महाराष्ट्र

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये, राऊतांनी विरोधकांना सुनावलं

News Desk
मुंबई | उद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने...