HW News Marathi

Tag : Murlidhar Mohol

महाराष्ट्र

१ नोव्हेंबरपासून उद्याने खुली होणार – महापौर मुरलीधर मोहोळ

News Desk
पुणे | कोरोना संसर्गाच्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल’,...
महाराष्ट्र

गेली २०-२५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीची पालिकेत सत्ता आहे… सुप्रिया सुळेंच्या आरोपावर महापौरांची प्रतिक्रिया!

News Desk
पुणे | राज्यात गेले २ दिवस पावसाची संततधार सुरु आहे. पुण्यात तर पावसाने लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अशात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात...
व्हिडीओ

मुसळधार पावसाने पुण्यात हाहा:कार ! दुकानांमध्ये शिरलं पाणी

News Desk
संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यात तर कहर झाला आहे. पुण्यात बुधवारी...
व्हिडीओ

सुप्रिया सुळे मागणार अजित पवारांकडे न्याय !

News Desk
पुण्यात पावसाने हाहा:कार माजवला आहे.लोकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड वाईट अवस्था झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्याकरता खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिली.यावेळी त्यांनी भाजपवर टिका...
व्हिडीओ

मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार ! पुण्यात भाजप आक्रमक

News Desk
राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज (१३ ऑक्टोबर) भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत....
व्हिडीओ

‘आम्ही तुमचे बाप आहोत’ चंद्रकांत पाटील अजित पवारांना असे का म्हणाले ?

News Desk
“पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष...
व्हिडीओ

‘अजित पवारांनी पुण्याला जास्त वेळ द्यावा’ लाॅकडाऊनबाबत महापौर काय म्हणाले ? Murlidhar Mohol | Ajit Pawar

Adil
पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन लागू होणार का ? पुण्यातील जम्बो हाॅस्पिटलची सध्या अवस्था काय आहे ?पालकमंत्री अजित पवारांनी जास्त वेळ पुण्यात का असावं ? या सगळ्या...
Covid-19

बेड्सचे नियंत्रण एकाच छत्राखाली आणा : महापौर मुरलीधर मोहोळ

News Desk
पुणे | शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची...
Covid-19

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच | उपमुख्यमंत्री अजित पवार 

News Desk
पुणे | कोरोनाकाळात अत्यंत संयंतपणे वार्तांकन करणारे ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनाने निधन झाले. रायकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह...
Covid-19

पुण्यातील गणेशोत्सवासंदर्भात महापौरांनी दिली माहिती!

News Desk
पुणे | यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन सरकारने देखील केले आहे. पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र,...