भाजपमधील २-४ जणांचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यातलेच एक पडळकर ! मिटकरींचा घणाघात
मुंबई। भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे आमदार...