‘कोश्यारींना राजकारणाची खुमखुमी असेल तर राजीनामा द्यावा‘ Nana Patole यांची टिका!
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून तर आजपर्यँत भाजप आणि ठाकरे सरकार यांच्यामध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपांची मालिका आपण पाहिली आहे.यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच नाव देखील...