HW News Marathi

Tag : Nana Patole

व्हिडीओ

सरकार शरद पवारांमुळेचं,नाना पटोलेंना राष्ट्रवादीची चपराक!

News Desk
स्वबळाची घोषणा करणारे काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रडार वर आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक राजकारण्यांनी आपलं मत मांडलं आहे. आता राष्ट्रवादीचे...
महाराष्ट्र

पटोले, चव्हाण, यांच्यावर आंदोलनाचे गुन्हे दाखल केले का? तर बाईक रॅलीवर नरेंद्र पाटील ठाम!

News Desk
मुंबई। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का?,...
महाराष्ट्र

नाना पटोलेंनी कोणतीही विधानं केली तरी आघाडीला धोका नाही – अजित पवार

News Desk
पुणे | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देतानाच, आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचे खळबळजनक विधान केले होते. त्यानंतर आता आघाडीत बिघाडी...
महाराष्ट्र

आम्ही काँग्रेसच्या हायकमांड प्रतिनिधींच्या बोलण्याला महत्त्व देतो; राष्ट्रवादीचा पटोलेंना टोला

News Desk
नागपूर | स्वबळाची घोषणा करणारे काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रडार वर आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक राजकारण्यांनी आपलं मत मांडलं आहे....
व्हिडीओ

शरद पवारांच्या बारामतीवर नाना पटोले आणि काँग्रेसचा डोळा ?

News Desk
पुण्यातील ओबीसी समाजातील काही लोक मला भेटायला आले होते. ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी समाजातील लोकांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत. बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत ओबीसी आरक्षणासाठी...
व्हिडीओ

काँग्रेसच्या कोणत्या २ मंत्र्यांची मंत्रिमंडळातुन होणार उचलबांगडी?

News Desk
महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळ बदलाचे वेध लागले आहेत.जी माहिती मिळतीये त्यानुसार सध्याच्या काँग्रेसच्या २ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे काँग्रेसकडूनच...
व्हिडीओ

Nana Patole यांनी Sharad Pawar यांनी 2014 मध्ये धोका दिल्याने आपण स्वबळावर लढणार असं म्हटलं आहे

News Desk
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना स्वबळाचा नारा दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान नाना पटोले यांना मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वबळाच्या घोषणेवर ठाम...
महाराष्ट्र

ओबीसी परिषदेसाठी काँग्रेसचे नाना पटोले जाणार पवारांच्या बारामतीत!

News Desk
मुंबई। पुण्यातील ओबीसी समाजातील काही लोक मला भेटायला आले होते. ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी समाजातील लोकांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत. बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत ओबीसी...
महाराष्ट्र

‘शरद पवार हेच महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल,’ नाना पटोलेंचं वक्तव्य!

News Desk
मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. एवढंच नाही...
महाराष्ट्र

महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर उद्या नाना पटोले राज्यपालांना भेटणार !

News Desk
मुंबई | मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी...