HW News Marathi

Tag : Narendra Modi

देश / विदेश

२०१९च्या निवडणुकीसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

News Desk
नवी दिल्ली | भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांची मोर्चेबांधणी करायाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपचा पराभव करण्यासाठी महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू केले...
देश / विदेश

निरुपम म्हणतात, मोदी अशिक्षित

swarit
मुंबई | राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोदींवर आधारित “चलो जीते हैं” हा लघुपट दाखविण्यावरुन महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी...
मनोरंजन

“चलो जीते है” मोदींवर आधारित लघुपट शाळांमध्ये दाखवा!

swarit
मुंबई | “चलो जीते है” हा लघुपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आहे. हा लघुपट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला...
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव दंगलीबाबत नवा खुलासा

News Desk
मुंबई | भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र नाही, तर देश हदरुन गेला होता. कोरेगाव भीमा दंगल भडकविण्यासाठी पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख एका पत्रात आहे....
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव प्रकरणी यशस्वीरित्या तपास करू | आयुक्त

swarit
पुणे | सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला भीमा-कोरेगाव हिंसाचार याप्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात सांगितले असून आम्ही लवकरच न्यायालयासमोर ते सादर करू. यशस्वीरित्या हा तपास आम्ही पुर्ण करू...
देश / विदेश

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक, भाजपचे दिल्लीच्या चौकात पोस्टर्स

swarit
नवी दिल्ली | ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ म्हणजेच जमावाकडून होणाऱ्या हत्याकांडाचे, सामूहिक हत्याकांडाचे जनक राजीव गांधी असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत भाजपचे प्रवक्ते...
महाराष्ट्र

आम्हाला लोकसभा निवडणुकीची चिंता नाही | शरद पवार

swarit
मुंबई | आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपला पर्याय देणार असल्याचे म्हटले आहे. ‘आम्हाला लोकसभा निवडणुकीची चिंता नाही’. तसेच काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असणार...
देश / विदेश

नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते | मनमोहन सिंग

swarit
नवी दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीतील तीन मूर्ती संकुलामध्ये असणाऱ्या नेहरू मेमोरियल-म्युझियम आणि लायब्ररीमध्ये (एनएमएमएल) बदल करून नेहरू यांनी देशासाठी दिलेल्या योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न...
देश / विदेश

वाजपेयींच्या निधनाच्या तारखेबाबत संभ्रम | संजय राऊत

Gauri Tilekar
मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेबाबत संभ्रम असल्याचे सांगितले आहे. वाजपेयींचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाले कि त्यादिवशी...
देश / विदेश

केरळच्या पूरग्रस्तांना युएईनेकडून देण्यात येणारी ७०० कोटीची मदत अफवा

News Desk
नवी दिल्ली | मुसळधार पावसामुळे केरळमध्ये महापूर आला होता. यानंतर केरळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळची आर्थिक परिस्थितीची पुन्हा घडी बसविण्यासाठी देशाभरातून मदतीचा ओघ वाढत...