HW News Marathi

Tag : Rahul Gandhi

देश / विदेश

चीनचा भारतीय सैन्यावरील हल्ला पूर्वनियोजित, सरकार झोपा काढत होते काय ?

News Desk
मुंबई | भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या २० जवान शहदी झाले. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दुसऱ्यांदा प्रश्न विचारत घेरले...
देश / विदेश

राहुल गांधींच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

News Desk
मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांना 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाची विचारधारा, गांधी,...
देश / विदेश

गलवान खोऱ्यातील प्रत्येक जवान सशस्त्र होता, पण…!, परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण  

News Desk
नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमासंघर्ष चिघळायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक...
देश / विदेश

आपल्या जवानांना निशस्त्र कोणी पाठवले ? ह्याला जबाबदार कोण ?

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीन सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्राला काही सवाल केले आहे. भारतीय जवानांना निशस्त्र कोणी आणि का पाठविले...
देश / विदेश

पंतप्रधान गप्प का? ते काय लपवत आहेत?, राहुल गांधींचे पंतप्रधानांना थेट प्रश्न

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला असून देशभरात संतापाची...
Covid-19

अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक, लॉकडाऊनने हे सिद्ध केले !

News Desk
मुंबई | कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वारंवार केंद्रावर टीका करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राहुल गांधींनी...
Covid-19

…म्हणून देशातला लॉकडाऊन अयशस्वी, राहुल गांधींचा दावा 

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या २ महिन्यांहूनही अधिक काळ लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे एकीकडे अर्थव्यवस्थेचे चक्र रखडलेले असताना दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडाही नियंत्रणात येताना...
Covid-19

सरकाने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे लोकांपर्यंत थेट का पोहोचवण्यात आले नाहीत?

News Desk
नवी दिल्ली | अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारतातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती आणि उद्योगपतींशी संवाद साधत आहेत. आज (४ जून) त्यांनी देशातील प्रसिद्ध...
Covid-19

राष्ट्रपती राजवट लादायची ठरलेच तर महाराष्ट्राचा क्रमांक १७ वा असेल!

News Desk
मुंबई | ‘कोरोना’ संकटाशी सामना करण्यात महाराष्ट्राचे सरकार अपयशी ठरले व कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लादले...
Covid-19

महाविकासआघाडी सरकारच्या सहा महिन्याचा लेखा-जोखा

News Desk
मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जळपास महिनाभर मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. या राजकीय सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या तिन्ही वेगवेगळ्या...