HW News Marathi

Tag : Railways

Covid-19

स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वेने प्रवासाची केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची परवानगी

News Desk
मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यावेळी देशातील परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी आणि इतरांची रेल्वेने ने-आण करण्याची परवानगी गृह मंत्रालयाने आज...
महाराष्ट्र

येत्या ४८ तासात मुंबई-ठाणे-कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

News Desk
मुंबई | राज्यभरात गेल्या २४ तासातपासून मुंबई आणि उपनगरातील काही मुसळधार पावसाने झोडपले आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. येत्या मुंबई-ठाणे-कोकणात ४८...
मुंबई

कुर्ला स्थानकात पाणी साचले, मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने

News Desk
मुंबई | आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत आज (८ जुलै) पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगराच्या काही भागात पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळाला....
Uncategorized

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

News Desk
मुंबई | गेल्या चार दिवसांत मुंबईसह उपनगरात ६०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच आज (१ जुलै) पावसाने मुंबईकरांचे हाल झाले. तिन्ही मार्गावरील...
मुंबई

मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, तिन्ही मार्गावरील रेल्वेची वाहतूक उशीरने सुरू

News Desk
मुंबई | सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाने मुंबईसह उपनगरात दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत आज (२९ जून) सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून मुंबईतील रस्ते वाहतूक...
देश / विदेश

राजस्थानमध्ये आरक्षणासाठी गुर्जर समाजाचा आक्रमक पवित्रा

News Desk
नवी दिल्ली | राजस्थानमधील गुर्जर समाजाने राज्यात नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मागणी करण्यासाठी गुर्जर समाजाने आज (१० फेब्रुवारी)...
देश / विदेश

खुशखबर ! आता रेल्वे प्रवास होणार स्वस्त

Arati More
नवी दिल्ली | देशभरातील रेल्वे प्रवास हा येत्या १५ जानेवारीपासून स्वस्त होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या फ्लेक्सी फेयर स्कीममध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे...
देश / विदेश

Bharat Bandh : विविध संघटनांचा आज देशव्यापी बंद, ओडिसात हिंसक वळण

News Desk
नवी दिल्ली | देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी एकजूट करून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत या संघटनांनी...
मुंबई

रविवारीचा मेगाब्लॉक शनिवारीच 

swarit
मुंबई । रेल्वेच्या डागडुजी व देखभालीचे काम दर रविवारी केले जाते. परंतु ते काम आज (शनिवारी) करण्यात येणार आहे. त्यामुळे आज (६ ऑक्टोबर) मध्यरात्री पासून...
मुंबई

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही?

swarit
मुंबई | एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही, अशी विचारणा करून या नकारात्मक व उदासीन भूमिकेतून सरकारची असंवेदनशीलता दिसून...