HW News Marathi

Tag : Rain

महाराष्ट्र

भेंडवळची भविष्यवाणी : यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस, देशात स्थिर सरकार येणार !

News Desk
भेंडवळ | साडेतीनशे वर्षाचपासूनची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज (८ मे) सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान...
राजकारण

मोदींची फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांना मदत, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात

News Desk
नवी दिल्ली | महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हैराण झाले आहेत. मुसळधार पावसामुळे देशभरात आतापर्यंत ३५ जणांना जीव गमावले...
मुंबई

ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण

swarit
मुंबई । ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच उन्हाटा तडाका वाढल्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. राज्याचे कमाल तापमानात कमालीची वाढ झाल्यी नोंद झाली आहे. शनिवारी मुंबईचे कमाल...
महाराष्ट्र

महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाईचे सावट

Gauri Tilekar
पुणे | राज्यात यंदाच्या वर्षी सरासरी ७८ टक्के पाऊस पडला आहे. पाऊस कमी पडल्यामुळे यंदा राज्यातील २०० हून अधिक तालुक्यांत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला...
देश / विदेश

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, आयआयटीचे ३५ विद्यार्थ्यांसह ४५ नागरिक बेपत्ता

swarit
हिमाचरल | सध्या भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला पावसाने झोडपलेय. पावसात बस स्थानकातील बस पाण्यात वाहून गेली, सुदैवाने ही बस रिकामी होती. त्यामुळे कोणतीही...
देश / विदेश

केरळच्या पूरग्रस्तांना युएईनेकडून देण्यात येणारी ७०० कोटीची मदत अफवा

News Desk
नवी दिल्ली | मुसळधार पावसामुळे केरळमध्ये महापूर आला होता. यानंतर केरळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळची आर्थिक परिस्थितीची पुन्हा घडी बसविण्यासाठी देशाभरातून मदतीचा ओघ वाढत...
देश / विदेश

केरळच्या मदतीला विठुराया धावून आला

swarit
पंढरपूर | मुसळधार पावसामुळे केरळमध्ये हाहाकार माजला आहे. या पावसामुळे केरळमधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील पूरग्रस्तान मदत करण्यासाठी विठुराया धावून आला आहे. केरळच्या...
महाराष्ट्र

मुंबईसह राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर

swarit
मुंबई | गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मुंबईत अंधेरी, बोरिवली, जोगेश्वरी, ठाणे, कुर्ला, विक्रोळीसह लालबाग, परळ, दादर तसेच नवी मुंबईतही...
देश / विदेश

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह मुंबई-पुण्याहून ८१ डॉक्टरांची टीम केरळला रवाना

swarit
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टीमुळे संकटात अडकलेल्या केरळ राज्याला महाराष्ट्राकडून मदतीचे प्रयत्न सुरु आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे जे रुग्णालयाचे ५५...
देश / विदेश

केरळमधील महापुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू

swarit
तिरुअनंतपुरम | सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील पुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाखांहून अधिक...