‘राज ठाकरेंची माफी मागा’ मनसेच्या खळखट्याकनंतर अॅमेझॉनची माघार!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मुंबई आणि पुण्यात खळखट्याकचा सपाटा लावल्यानंतर अॅमेझॉनने (Amazon) नमते घेतले आहे. पुढील सात दिवसांत अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे...