Featured जयंत पाटील फक्त लोकांना भडकवण्याचंच काम करतात ! चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका
गेल्या २ महिन्यांहून अधिक काळ शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल (२६ जानेवारी) गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान या आंदोलनाला...