“लबाड लांडगं ढोंग करतंय, मी पुन्हा येईनचं सोंग करतंय!”, चाकणकरांचा फडणवीसांना टोला
पुणे | ओबीसी आरक्षणासाठी भाजप पक्ष पेटून उठला आहे. यासाठी भाजपने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती...