Featured धनंजय मुंडे प्रकरणावर सेना म्हणते “नो कमेंट्स” तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीची भूमिका काय?
सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या गायिकेने बलात्काराचा आरोप केला. राजकीय वर्तृळात या गोष्टीने खळबळ माजली आहे. दरम्यान, धनंजय...