HW News Marathi

Tag : Sangli

व्हिडीओ

Raju Shetti यांच्या घोषणेत बुलढाण्याचे नाव नाही, पण Ravikant Tupkar म्हणतात आम्ही लढणारच!

Manasi Devkar
स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी 5-6 मतदार संघात लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.. यामध्ये हातकणंगले, कोल्हापूर आणि सांगली नावाचा उल्लेख केला आहे.....
क्राइम महाराष्ट्र

Featured भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna
मुंबई | सांगलीतील (Sangli) जतमध्ये एका नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने सांगलीसह महाराष्ट्रात एकच खळबळ माजली.  विजय ताड (Vijay Tad) असे ...
महाराष्ट्र राजकारण

Featured शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारल्याच्या मुद्यावरून अजित पवार सभागृहात आक्रमक

Aprna
मुंबई | अहो शेतकरी आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला...
महाराष्ट्र

Featured रस्ता रुंदीकरणाच्या कामास नागरिकांनी सहकार्य करावे! – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

Aprna
सांगली | अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर रहदारी वाढल्याने या रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणच्या कामास त्या-त्या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री...
महाराष्ट्र

Featured उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे! – नितीन गडकरी

Aprna
सांगली । इथेनॉल हे भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल (Ethanol) निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे  यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
महाराष्ट्र

Featured अलमट्टी धरणावर बंधारे बांधल्यास कोल्हापूर–सांगली जिल्ह्यात विपरीत परिणाम; कर्नाटक सरकारला तात्काळ वस्तुस्थिती कळविणार! – उपमुख्यमंत्री

Aprna
नागपूर  । अलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविण्यास दुसऱ्या कृष्णा पाणी तंटा लवादाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, त्यावर बंधारे बांधल्यास त्याचा विपरीत परिणाम...
देश / विदेश

Featured महाराष्ट्रातील जत तालुक्यातील दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडून डिवचले

Aprna
मुंबई | सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावात दुष्काळी स्थिती आहे. या दुष्काळग्रस्त गावांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी तुबची बबलेश्वर योजनेतून...
व्हिडीओ

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला Jawaharlal Nehru जबाबदार आहेत का?

Manasi Devkar
महाराष्ट्रातले प्रकल्प एकामागोमाग एक गुजरातला जात असताना आता महाराष्ट्रातली गावं सुद्धा कर्नाटकात पळवली जात आहेत, असा आरोप होत आहे. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी...
राजकारण

Featured “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा – तसा वाटला का?”, अजित पवारांचा संतप्त सवाल

Aprna
मुंबई | “तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का?”, असा रोखठोक आणि संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit...
व्हिडीओ

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर… ; बिहारच्या दौऱ्यावरून गुलाबराव पाटलांचा टोला

News Desk
नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटांच्या सभांसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आदित्य ठाकरे यांचा बिहार दौऱ्यापासून सीमा प्रश्न...