HW News Marathi

Tag : Sanjay Raut

देश / विदेश

‘शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी’ राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात…

News Desk
मुंबई। शिवसेना-भाजप यांच्यात शिवसेना भवनासमोरचं राडा झाला यावेळी ‘शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी’ आहे असे संजय राऊत म्हणाले होते. कोणाची युती-आघाडी कोणाबरोबर अशी कोणी चर्चा करत...
महाराष्ट्र

“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”,संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं!

News Desk
मुंबई | मुंबईत काल (१६ जून) शिवसेना भवनासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी तिथे आलेले शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये आधी वाद आणि त्याचं...
महाराष्ट्र

राज्यपाल कोश्यारींना संजय राऊतांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा, १२ आमदारांच्या नियुक्तीचीही आठवण!

News Desk
मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा आज (१७ जून) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्वच पक्षांचे नेते कोश्यारी यांना शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,...
व्हिडीओ

शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका ! राऊतांचा सणसणीत इशारा

News Desk
भाजपचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू...
महाराष्ट्र

स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवलेल्या कॉंग्रेसला राऊतांनी दिली समज!

News Desk
मुंबई। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ही शब्द संजय राऊत खाली पडू देत नसल्याचे दिसते नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये स्वबळाची भाषा केली त्यांनी स्थानिक आणि...
महाराष्ट्र

‘शिवप्रसाद’ दिला आहे, ‘शिवभोजन’ थाळी देण्याची वेळ आणू नका, ‘त्या’ राड्यावरुन संजय राऊतांचा भाजपला इशारा

News Desk
मुंबई | राम मंदिराच्या मुद्द्यावरून काल (१६ जून) शिवसेना भवनासमोर भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान,...
महाराष्ट्र

प्रदीप शर्मांच्या घरावर NIA ने छापा टाकल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk
मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा...
व्हिडीओ

आमच्याकडे चावी आहे,मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू! संजय राऊतांचा दावा…

News Desk
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे. आता केंद्राने तात्काळ त्यावर तोडगा...
महाराष्ट्र

“राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदुंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं”, संजय राऊत भडकले

News Desk
मुंबई | अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी...
व्हिडीओ

“नो वाटा, नो घाटा ! संपूर्ण ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री” संजय राऊतांच्या टायमिंगची चर्चा

News Desk
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखतील संजय राऊतांचे आजचे (१३ जून) रोखठोक सदर अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतं आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदाबाबतचा सगळ्यांचा संभ्रम दूर करण्याचाही त्यांनी प्रयत्न...