HW News Marathi

Tag : Sanjay Raut

व्हिडीओ

Narayan Rane यांच्या Juhuमधील बंगल्यावर Mumbai मनपाची कारवाई; पुन्हा बुलडोझर चालणार?

News Desk
Narayan Rane BMC Inspection: नारायण राणे यांच्या जुहूमधील बंगल्यावर मुंबई मनपाची कारवाई; पुन्हा बुलडोझर चालणार?...
महाराष्ट्र

राणेंच्या जुहू बंगल्यातून महापालिकेचे तपासणी पथक निघाले, कठोर कारवाई होणार?

Aprna
राणेंनी एफएसआय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्या बंगल्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे....
व्हिडीओ

“एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या,उगाच माझ्या आईला संताप नको”- Kirit Somaiya

News Desk
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेते दररोज पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहेत. अशातच आज...
महाराष्ट्र

BJP Vs ShivSena: राऊत आणि सोमय्यांच्यातील वाद शिगेला!

Manasi Devkar
सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली....
व्हिडीओ

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने युतीधर्म मोडला; Devendra Fadnavis यांचा निशाणा

News Desk
महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे ना भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढले आणि सरकार काँग्रेस-एनसीपीसोबत बनवले. भाजपच्या...
व्हिडीओ

Kirit Somaiya यांच्याविषयी बोलताना Sanjay Raut यांची जीभ घसरली; म्हणाले…

News Desk
'देशाच्या राजकारणात मोठे बदल घडत असून 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत...
व्हिडीओ

“तुम्ही ‘ते’ खून कसे पचवलेत? सांगा ना”; Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना सवाल

News Desk
नारायण राणे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संजय राऊतांसह, विनायक राऊतांवर टीका केली. यानंतर शिवसेनेकडून...
महाराष्ट्र

ईडीचा सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊतांचा इशारा

Manasi Devkar
"कितीही धमक्या द्या, तरी रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं", असेही यावेळी संजय राऊत म्हणाले....
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांनी Rashmi Thackeray सोबत अन्याय केला; Somaiya यांनी का केला हा गंभीर आरोप

News Desk
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप...
महाराष्ट्र

पिता-पुत्र दोघेही लवकरच जेलमध्ये जाणार; राऊतांचा इशारा

Aprna
राऊत म्हणाले, "बंगले आणि जमिनी शोधत इकडे तिकडे फिरत आहेत. ते जेलमध्ये जाण्याचा रस्ता शोधत आहेत. जनता लवकर त्यांची धिंड काढतील...