HW News Marathi

Tag : ShivSena

महाराष्ट्र

भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच!

News Desk
मुंबई। राजकारणात विरोधी पक्ष एकमेकांवर नेहमीच टीका करत असतात. भाजप देखील युती तुटल्यापासून शिवसेनेनवर टीका करत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. दृष्टीक्षेपात असलेली मुंबई महापालिका...
महाराष्ट्र

“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल”, राऊतांचं प्रत्युत्तर

News Desk
मुंबई। भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची...
व्हिडीओ

‘थप्पड अशी मारू की कोणी उठणार नाही’ उद्धव ठाकरेंची भाजपला धमकी!

News Desk
“हे ट्रिपल सीट सरकार आहे. आता कोणी कौतुक केलं, की भीती वाटते. थप्पड से नही… थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की...
देश / विदेश

‘कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच’, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

News Desk
नगर | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेवरून राजकारणात आता वेगळाच वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी...
महाराष्ट्र

“मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”

News Desk
पुणे | कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसराला पावसाने आणि पुराने चांगलेच झोडपून काढलं. या पुरग्रस्त भागांचे पाहणी दौरे करण्यासाठी नेतेमंडळी सरसावली आहे. राज्यपाल...
व्हिडीओ

मुख्यमंत्री म्हणतात, “मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही”, फडणवीस म्हणतात, “घोषणा तरी करा”

News Desk
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचा पाहणी दौरा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांकडून केल्या जाणाऱ्या पॅकेजच्या घोषणेच्या मागणीविषयी विचारणा केली असता “मी पॅकेज...
महाराष्ट्र

‘राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांत’, शंभूराज देसाईंचं मोठं विधान

News Desk
मुंबई। केंद्रीयमंत्री नारायण राणे हे सतत विरोधी पक्षावर टीका करत असतात. त्यांच्या सततच्या टीकांमुळे विरोधी पक्षाचे नेते आता चांगलेच खवळलेले दिसत आहेत. २५ जून रोजी...
व्हिडीओ

भास्कर जाधव औकातीत रहा,2024 ला…निलेश राणेंची धमकी?

News Desk
चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकाच दिवशी केला होता. यामुळे नारायण राणेंच्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित...
व्हिडीओ

‘बाळासाहेबांच्या प्रेम,आशीर्वादामुळे कराड महापौर झाले’ Nitin gadkari नी जागवल्या आठवणी

News Desk
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) काल...
Covid-19

“लॉकडाउन आवडे सरकारला”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

News Desk
पुणे | महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यात शिथिलता द्यावी अशी सातत्याने मागणी मनसेकडून होत आहे. आज (२९ जुलै) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा...