HW News Marathi

Tag : ShivSena

राजकारण

शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा आज होणार ?

News Desk
मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती होणार आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (१८ फेब्रुवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची...
राजकारण

युतीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर दाखल

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज (१४ फेब्रुवारी) युतीची चर्चा करण्यासाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत. शिवसेनेबरोबरचा युतीचा...
राजकारण

जानकर देणार पवारांना आव्हान, भाजपकडे करणार ६ जागांची मागणी

News Desk
मुंबई | “महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा मला हिंद केसरी व्हायला जास्त आवडेल”, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना...
राजकारण

पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निर्णय घ्या अन्यथा… !

News Desk
मुंबई | “पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निश्चित करा, अन्यथा आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात करू”, असे अल्टिमेटमच शिवसेनेने भाजपला दिल्याची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने...
राजकारण

जर पंतप्रधान तुमचा होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या !

News Desk
नवी दिल्ली | “भाजपच्या नेतृत्त्वाखाली एनडीएत असणारे मित्र पक्ष हे आपापल्या राज्यात भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे जर तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद त्या त्या...
राजकारण

मोदी सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टीने चांगले काम केले | शिवसेना

News Desk
नवी दिल्ली | शिवसेनेच्या एका सदस्याने ६ व्या लोकसभेच्या अधिवेशनात मोदी सरकारचे कौतुक केले आहे. “गेल्या पाच वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टीने चांगले काम...
राजकारण

शिवसेनेत हिंमत असेल तर मुंबईत ओवेसींना अडवून दाखवावे !

News Desk
मुंबई | “एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे २५ फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. तेव्हा आमची मुंबई म्हणणा-या शिवसेनेने हिंमत असेल तर ओवेसींना अडवून दाखवावे”, असे थेट...
राजकारण

शिवसेना ‘पीडीपी’च्या मंचावर जाताच सगळे आभाळ कोसळल्यासारखे बोंबलू लागले !

News Desk
मुंबई | ‘शिवसेनेने राजकारण करताना देशाचा विचार आधी केला. तुमचे ते राजकारण, चाणक्य नीती. मग इतरांचे काय? आम्हाला ‘पीडीपी’ आणि ‘टीडीपी’मधला फरक कळतो”, असे म्हणत...
राजकारण

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी !

News Desk
मुंबई | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. “सरकारने एकमेकांवर टीका...
राजकारण

निवडणूक वर्षात ‘दारूकामा’चा जीवघेणा धंदा रोखण्याचा ‘जोश’ सरकार दाखविणार ?

News Desk
मुंबई | उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये विषारी दारूमुळे मृत पावलेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मृत्यूच्या सत्राबाबत...