HW News Marathi

Tag : Sushilkumar Shinde

महाराष्ट्र

“कॉंग्रेसला सद्य स्थितीतील आत्मचिंतनाची गरज”, सुशीलकुमार शिंदेंनी दिला घरचा आहेर!

News Desk
पुणे | महाराष्ट्रात कॉंग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. असं असूनही आगामी निवडणूक काळात त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये...
व्हिडीओ

पवारांनीच मला निवडणुकीसाठी पैसे दिले होते! | सुशीलकुमारांच्या खुलाशाने उपस्थितांमध्ये हशा

News Desk
माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (१३ फेब्रुवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग...
महाराष्ट्र

“आज जे काही आहे ते शरद पवारांमुळेच”, सुशीलकुमारांनी केले पवारांचे कौतुक

News Desk
सोलापूर | माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (१३ फेब्रुवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित...
महाराष्ट्र

….आणि सुशीलकुमार शिंदेंनी होणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे नाव घेतले

News Desk
मुंबई । सोलापूरचे युवा नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज (२८ जानेवारी) मुंबईत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री...
देश / विदेश

सुशीलकुमार शिंदे होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष ?

News Desk
नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे....
राजकारण

महाराज…मठात जाऊन बसा, राजकारण तुमचे काम नाही !

News Desk
सोलापूर | “देवदर्शनासाठी गेलात तरी देव बोलणार नाही. कारण बोलणारा देव मी आहे”, असे वक्तव्य करून सोलापूरमधील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपल्यावर वाद...
राजकारण

मला आणि प्रणितीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर, सुशीलकुमार यांचा खळबळजनक खुलासा

News Desk
मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षतील खासदार आणि आमदार यांना भाजपमध्ये सामावून पक्ष मजबूत करण्यासाठी सध्या करत आहेत. काँग्रेस खासदार सुशीलकुमार शिंदे यांना...
राजकारण

आव्हाडांनी का घेतली उद्धव ठाकरेंची भेट ?

swarit
मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (१२ ऑक्टोम्बर ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या निवास स्थानी झालेल्या भेटीत नक्की...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आता पुन्हा राज्य कसे काय गहाण टाकणार ? | अशोक चव्हाण

Gauri Tilekar
फैजपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच राज्य गहाण टाकले असून आता पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राज्य कसे का गहाण टाकणार ? असा...