यशस्वी राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा नेता म्हणजे एम. करुणानिधी | ठाकरे
मुंबई | तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री तसेच डिएमके चे प्रमुख एम. करुणानिधी यांचे मंगळवारी दिर्घ आजाराने तामिळनाडूच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. तामिळजनतेच्या मनात अधिराज्य गाजविणा-या या...