MIM आणि वंचितच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
मुंबई । महाराष्ट्रातील एमआयएम आणि वंचितच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा जाहीर प्रवेश राष्ट्रवादीच्या प्रदेश...