Featured सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये! – मुख्यमंत्री
नागपूर । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती (Maharashtra-Karnataka border dispute) गावातील एक इंचही जमीन देणार नाही. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath...