वॉशिंग्टन | जागतिक आरोग्य संघटनेला पुरवला जाणारा निधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखला आहे. कोरोनाविषयी चीनचे चुकीचे दावे सत्य मानल्याने हा निधी रोखण्यात आल्याचे ट्रम्प यांनी आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जागतिक आरोग्य संघटना आपल्या मुलभूत कर्तव्यांचे पालन करण्यात अयशस्वी झाली. जर वेळीच WHO ने प्रतिसाद दिला असता तर कोरोनाची इतका उद्रेक झाला नसता, असे व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
यावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स अनेक टीका करत जगाला आता सर्वाधिक WHOची गरज असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओ कोरोना व्हायरसचे संकट चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचे म्हणत निधी रोखणार असल्याचे म्हटले होता. अमेरिकेने मागील वर्षी WHO ला तब्बल 4000 मिलियन डॉलर्सची मदत केली होती. पण आता चीनच्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवल्याचा ठपका ठेवत ट्रम्पने निधी रोखला आहे.
Halting funding for the World Health Organization during a world health crisis is as dangerous as it sounds. Their work is slowing the spread of COVID-19 and if that work is stopped no other organization can replace them. The world needs @WHO now more than ever.
— Bill Gates (@BillGates) April 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.