HW News Marathi
Uncategorized

BJP कडून Narayan Rane यांचे ‘Mission 144’… होणार का फत्ते?

केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या चारही नेत्यांची भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा या हेतूने ही यात्रा काढल्याचं सांगितलं जात होतं मात्र, या यात्रेच्या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचं उघड झालं होतं. भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन 114’ सोपवल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, राणेंच्या या यात्रेमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

#NarayanRane #BMCElections #BJP #Shivsena #MaharashtraPolitics #BMCElections2022 #BMCMaharashtra #MumbaiElections

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Umesh Kolhe हत्याप्रकरणी BJP खासदार Anil Bonde यांची प्रतिक्रिया!

News Desk

जयंत पाटलांच्या बडबडीकडे शहारूखचे दुर्लक्ष

News Desk

अटीतटीची एकदिवसीय मालिका भारताच्या खिशात

News Desk