HW News Marathi
व्हिडीओ

सामना अग्रलेखाची जबाबदारी या Sanjay Raut ची आहे, Rashmi Thackeray ची नाही!

दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या संपादक सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे. याचविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय’, असं ते म्हणाले. राणे कुटुंब आणि सामना अग्रलेखातून देखील असे शब्दप्रयोग होत आहेत. परंतु राऊतांचे अग्रलेखातील घाव विरोधकांच्या वर्मी लागत आहेत.

#SanjayRaut #RashmiThackeray #NarayanRane #Shivsena #UddhavThackeray #Maharashtra #BJP #Saamana #Editorial #अग्रलेख

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमध्ये लोकलला केंद्राची परवानगी, ‘मुंबई’ मात्र टांगणीला, जबाबदार कोण…केंद्र कि राज्य ?

News Desk

Dahi Handi 2019 | गोविंदा पथकांचा राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

swarit

Jayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा !

Gauri Tilekar