HW News Marathi
व्हिडीओ

सगळ्या सुरक्षा भेदून वानखेडेंची चौकशी होणार,रडीचा डाव बंद करा! Sanjay Raut यांचा इशारा

“समीर वानखेडेंबद्दल मी काहीही बोलणार नाही. चौकशी सुरु आहे. चौकशी अंती सत्य समोर येईल”, असं सांगतानाच “कितीही सुरक्षा दिली तरी सगळ्या सुरक्षा भेदून वानखेडेंची चौकशी होईल”, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (२८ ऑक्टोबर) दिला आहे.

#SanjayRaut #SameerWankhede #MVA #MahaVikasAghadi #NawabMalik #UddhavThackeray #MaharashtraPolitics #Maharashtra #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

B.G.Kolse-patil Exclusive | मुरलिधर यांच्या बदलीमागे राजकारण आहेचं…

Arati More

‘मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही’ देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना सुनावलं

News Desk

“Raj Thackeray यांना Sharad Pawar यांचा आदरच, पण आता…”; Rajesh Tope यांनी दिला सल्ला

News Desk