HW News Marathi
व्हिडीओ

दुष्काळात पीक विमा किती फायद्याचा ?

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४२ मंडळ पैकी ३० मंडळ मध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची शेतकरी बांधवानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

#Osmanabad #NarendraModi #UddhavThackeray #Marathwada #Maharashtrarains #mahavikasaghadi #Centralgovernment #Drought #PMFBY #PradhanMantriFasalBimaYojana

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१०० कोटी डोस खरंच पूर्ण झालेत?”; मोदींच्या दाव्यावर राऊतांना संशय

News Desk

Ranjitsinh Mohite patil Vs Girish Mahajan | कृष्णा-भिमा स्थिरीकरण अशक्य, मोहिते-पाटीलांना धोका?

News Desk

श्रमिकांसाठी दर दिवशी ३०० ट्रेन चालवण्याची रेल्वेची तयारी | Shramik Train | Migrant Workers

Gauri Tilekar