HW News Marathi
देश / विदेश

हवाई दलाचे मिग–२१ विमान हिमाचल प्रदेशमध्ये कोसळले

कांगडा | हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग – २१ हे लढाऊ विमान आज दुपारी दीडच्या सुमारास कोसळले आहे. या विमानाचा वैमानिक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी बचाव पथकाच्या मदतीने मदत कार्य सुरू आहे.

मिन – २१ या लढाऊ विमानाने पंजाबमधील पठाणकोट येथील तळावरून उड्डाण केले होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समजल्यानंतर पायलट विमान अपघात होण्याआधीच पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक…जेट एअरवेजच्या फ्लाइटमधील प्रवाशांच्या कान-नाकतून रक्त

News Desk

कृषि कायद्याविरोधात शेतकऱ्यांची ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक!

News Desk

आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रत्येकी २ कोटींचे आमिष !

News Desk