Featured धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख दोघांनी राजीनामा द्यावा, भाजपचं राज्यभर आंदोलन
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. याच मुद्यावरून आज राज्यभर भाजपने आंदोलन केले. #UmaKhapare...