‘ए बस खाली, तुला शेतीतलं काय कळतंय’, मुख्यमंत्र्यांनी झापलं
Eknath Shinde: कांदा प्रश्नावरून विरोधकांनी विधिमंडळात मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी कापसाची टोपी, कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले....