Featured देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितली एका ‘स्टूला’ची गोष्ट
मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या (२ मार्च) दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे....