HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही राज्यातील दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली जाईल, असे फडणवीस सरकारकडून सांगण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेनंतर आता केंद्र सरकारचे पथक लवकरच दुष्काळसदृश भागांची पाहणी करणार आहे.

महाराष्ट्रात दुष्काळसदृश भागांच्या पाहणीनंतर दुष्काळाची घोषणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसेच राज्यातील १८० जिल्ह्यांमध्ये आतापासूनच दुष्काळ नियंत्रणात आणण्यासाठी आठ महत्त्वपूर्ण उपाययोजनांची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करून शिवसेनेचा फज्जा उडवला! – गोपीचंद पडळकर

Aprna

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

News Desk

दिलीप वळसे-पाटील अचानक ‘वर्षा’वर, राणेप्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा?

News Desk