मुंबई | राज्यभरात गेल्या २४ तासातपासून मुंबई आणि उपनगरातील काही मुसळधार पावसाने झोडपले आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. येत्या मुंबई-ठाणे-कोकणात ४८ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात देखील परिणाम पाहायला मिळणार असून हलक्या ते मध्यम सरी कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटातील ठाकुवाडी ते मंक्की हिलदरम्यान काल (८ जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल व डाऊन लेन बंद ठप्प झाली आहे. यामुळे पुण्याकडे येणार्या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. ठाकुवाडी ते मंक्की हिलदरम्यान रेल्वे किमी ११५ जवळ ही घटना घडली आहे. लोणावळा आणि खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.