HW News Marathi
देश / विदेश

पुरग्रस्तांसाठी अडीच हजार कोटींची मदत जाहीर

गुवाहटी(वृत्तसंस्था): पूर्वोत्तर राज्यात पूरस्थिती भीषण असून येथील पुरग्रस्थीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम

दौ-यावर आहेत. पुरामध्ये आसाम राज्याला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. घरांची मोठी पडझड झाली आहे. या सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पूर्वोत्तर राज्यांसाठी अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर ! जिओ ग्राहकांना मिळणार ४के एलडी टीव्हीसह ४के सेट टॉप बॉक्स

News Desk

पॅन कार्डमध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

News Desk

मोदींनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे!

News Desk