HW News Marathi
देश / विदेश

किम जोंग उन यांनी सेनाधिकाऱ्यावर ९० गोळ्या झाडल्या

उत्तर कोरिया | उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग उन यांनी त्यांच्या निर्दयीपणाचे अजून एक उदाहरण समोर आले आहे. किमने त्यांच्या सेनेमधील एका अधिकाऱ्याला सर्वांसमोर ९० गोळ्या झाडून ठार केले आहे. या अधिकाऱ्याला ९ लोकांकडे त्याला गोळी मारण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

लेफ्टनंट जनरल ह्योंग जू सोंग असे या अधिकाऱ्यांचे नाव असून यांने सेन्यातील जवानांना प्रमाणापेक्षा जास्त जेवण आणि इंधन वाटल्याचा आरोप होता. सोंग यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे त्यावर देशद्रोहाचा आरोप ठरवण्यात आला होतो. उत्तर कोरियात अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापुर्वी देखील किमने एका बैठकीत रक्षा प्रमुख ह्योंग योंग झोपल्यामुळे त्यांना ठार करण्यात आले होते.

सेनेच्या आधिकाऱ्यांनी सोंग यांना राजधानी प्योंगयोंग येथील सेनेच्या अकॅडमीमध्ये शिक्षा देण्यात आली होती. सोंग यांना १० एप्रिल रोजी सॅटेलाईट लॉन्चिंग स्टेशनचे निरीक्षण केले होते. आपण अण्वस्त्र आणि रॉकेट तयार करणयासाठी उपाशी राहू शकत नाही, असे सोंग यांनी म्हटेल होते. त्यावेळी सोंग यांनी जवानांच्या कुटूंबियांना इंधन आणि जेवण देण्याचा उल्लेख केला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

किंम जोंग यांना ही बातमी कळताच ह्योंग यांना जीवे मारण्याची शिक्षा देण्यात आली. या पुर्वी देखील किम यांनी अनेकांना अशा प्रकारची शिक्षा सुनावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदी ब्रिटनमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिली माहिती

swarit

“त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही”-शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा!

News Desk

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न’ द्या !

swarit