श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने भारतीय जवानांवर केलेल्या भीषण हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानला मोठा दबाव सहन करावा लागत आहे. तरीही अजून पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून शुक्रवारी (१ मार्च) संध्याकाळी ६ च्या सुमारास हंदवाड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. या चकमकीत १ जवान शहीद झाला आहे.
Pakistan violates ceasefire along LoC in Mendhar, Balakote, Krishna Ghati sectors
Read @ANI Story | https://t.co/Kh4WLgWz9Y pic.twitter.com/tWCNbhgq7P
— ANI Digital (@ani_digital) March 1, 2019
Kupwara (J&K) encounter: One CRPF personnel has lost his life and three CRPF personnel injured, firing continues pic.twitter.com/hEZvAA7iX8
— ANI (@ANI) March 1, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.