HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे काय ?

आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलाय. कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. अशा बातम्या पसरवल्या जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसून पोलिसांनी असा कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज केलेला नाही. बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का? शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाण्यास आणि तिथे सभा घेण्यास लोकशाहीमध्ये मनाई आहे का? असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या सभेत गोंधळ केलेलं त्यांना चालेल का ? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Sharma यांच्या समर्थनार्थ BJP एकवटली! Devendra Fadnavis,Chitra Wagh,Nilesh Rane काय म्हणाले

News Desk

सूडाच्या राजकारणामुळे गिरीश महाजन अडचणीत ? काय आहे नेमकं प्रकरण ?

News Desk

मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी! केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलल्याने बीडमधून उमटल्या ‘या’प्रतिक्रिया

News Desk