HW News Marathi
व्हिडीओ

“काहीही बोला, पण आई-वडिलांवर जाऊ नका”; लोकसभेत Supriya Sule संतापल्या

“आम्ही नाही सांगणार आमच्या आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केलं असं त्यांना बोलताना मी ऐकलं होतं. नाही सांगायचं तर नका सांगू पण तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इतक्या सक्षम झालात की आज संसदेमध्ये उभ्या आहात. दुसऱ्यांकडून आपल्याला काय मिळालं काय नाही हे आपण विसरु शकत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या आई-वडिलांमुळेच इथे आहात,” असं उत्तर दिलं. “आई-वडिलांबद्दल सोडून काहीही बोलावं. आई-बापा काढायचे नाहीत,” असं सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आक्षेप घेताना म्हटलं.

#SharadPawar #SupriyaSule #NCP #LokSabha #JitendraSingh #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse BJP | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर ओबीसी नेत्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Gauri Tilekar

Chandrakant Patil Muktainagar | खडसेंचं ३० वर्षांचं राजकारण संपवणारे चंद्रकांत पाटील.. 

Arati More

Telecom Company च्या ‘खड्डा फी’ रक्कमेतून केले रस्ते चकाचक; माजी नगरसेवककाची कमाल

News Desk