HW News Marathi
व्हिडीओ

Jitendra Awhad On Sharad Pawar | ‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’ उभा महाराष्ट्र पवारांसोबत..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात एडी ने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय कि अंगावर आलात तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आम्ही त्यांना शिंगावर घेऊ. शरद पवार एकटे नसून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत उभा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी HW मराठीशी बोलताना दिली आहे. #JitendraAwhad #SharadPawar #NCP #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rashmi Shukla यांची महाराष्ट्रात ‘घरवापसी’ होणार?

Manasi Devkar

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाची मोर्चेबांधणी करणारं ‘राष्ट्रमंच’आहे तरी काय?

News Desk

Shivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती

Gauri Tilekar