HW News Marathi
व्हिडीओ

Manohar Patil | राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हत्येचे सत्र सुरुच

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या होऊन चार दिवस उलटले नसताना सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासात अटक करण्यात आली आहे. हत्येप्रकरणी दिनकर पाटीलसह अभिजीत युवराज पाटील, विनोद बाजीराव पाटील यांना अटक झाली आहे. पूर्ववैमनस्यातून मनोहर पाटील यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘काय झाडी, काय डोंगर’वर Eknath Shinde काय म्हणाले?

Manasi Devkar

“लहाणपणीच ज्याचा बाप गेला अशा मुलाला भाजपने आमदारकीचं तिकिटं दिलं” पडळकर भावूक

News Desk

पालिकेच्या आरोग्य सेविकांचे धरणे आंदोलन

News Desk