HW News Marathi
व्हिडीओ

संजयकाका- जयंत पाटलांच्या भेटीने नविन राजकीय समीकरण जुळणार ?

सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील (BJP MP Sanjaykaka Patil) भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका हे अनुपस्थित राहिले याचीसुद्धा अनेक उदाहरण आहेत. मात्र जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्यावेळी खासदार संजयकाका पाटील आवर्जून उपस्थित राहतात.

#SanjayKakaPatil #JayantPatil #SharadPawar #NCP #Sangali #Maharashtra #DevendraFadnavis #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची सरकारवर टिका

News Desk

Aurangzeb च्या कबरीवरून, डॉ. Bhagwat Karad यांची Chandrakant Khaire यांच्यावर टीका

News Desk

जितेंद्र आव्हाडांच्या कारवाईवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

News Desk