HW News Marathi
व्हिडीओ

यात नवीन काय?; Nawab Malik यांच्या ED चौकशीवर Sharad Pawar यांची संतप्त प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी ईडीनं मुंबईत छापेमारी केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर आहेत, असा दावा करण्यात आला होता. तर या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आणि त्यांनंतर आज नवाब मलिकांची ईडीकडून चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

#NawabMalik #ED #SharadPawar #NCP #DawoodIbrahim #DGang #EDRaid #EDOffice #Mumbai #MumbaiBombBlast #1993 #BombBlast #SupriyaSule #SanjayRaut #JayantPatil #InvestigationAgency #HaseenaParkar #IqbalKaskar #Dubai #UnderworldDon #CentralGovernment #MahavikasAghadi #ThackerayGovernment #BreakingNews #Maharashtra #Shivsena #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दिवाळी काळी झालीय ओ आमची”;हवालदिल ST कर्मचाऱ्याचा आक्रोश

News Desk

मोदींनी ठरवून सुद्धा ते मला संपवू शकत नाहीत; Pankaja Munde यांचा घरचा आहेर

News Desk

गर्दीपासून वाचण्यासाठी Ajit Pawar यांची ‘ही’ ट्रिक; लॉकडाऊनबाबतही केलं मोठं विधान

News Desk