HW News Marathi
व्हिडीओ

‘LGBT सेल’ राष्ट्रवादीचे पुरोगामी पाऊल, राजकीय फायदा साधणार का ?

राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक नवा आणि स्वागतार्ह पायंडा पडतोय. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षात LGBTसेलची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, LGBTसेलची स्थापना करणारा राष्ट्रवादी हा भारतातला पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या पुरोगामी पावलानंतर आता अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.राष्ट्रवादीने हा निर्णय आताच घेण्यामागचे कारण काय ? यामार्फत राष्ट्रवादी सनातनी विचारधारेला आव्हान देऊ पाहतेय का? आणि मुख्य म्हणजे हे मतांचं राजकारण आहे का? राष्ट्रवादीला LGBTसेलचा राजकीय फायदा होणार का ?

#NCP #LGBTCell #SharadPawar #SupriyaSule #JayantPatil #PriyaPatil #Maharashtra #India #Politics
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती

Gauri Tilekar

संतप्त शेतकऱ्याने चक्क 1 एकर ऊसाला लावली आग

News Desk

Uddhav Thackeray-Sharad Pawar | ठाकरे सरकारचा कर्जमाफीसाठीचा ‘पवार पॅटर्न’…

Arati More