HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawarयांच्या ‘मुख्यमंत्रीपदा’बद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरूनYashomati Thakur यांचा यू-टर्न

शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं. चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली तेव्हा पवार मला म्हणाले होते मी ऐकलं तुझं टीव्हीवर. मला कोणी काही सांगितलं नव्हतं. पण पवार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार असं या ठिकाणी मी सांगते,” असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.

#YashomatiThakur #SharadPawar #UddhavThackeray #Maharashtra #BJP #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘थोरातांनी जेवणासाठी बोलवावं, आम्ही येऊन स्वबळावर जेवू’ उद्धव ठाकरे काँग्रेसवर बरसले!

News Desk

मतदारांना आता EVM सोबत मिळणार मतपत्रिकेचाही पर्याय ? काय आहेत नाना पटोलेंच्या सूचना

News Desk

उपमुख्यमंत्री Ajit Pawar आणि भाजप नेत्या Pankaja Munde मध्ये रंगले शाब्दिक युद्ध

News Desk