संघाच्या आदेशाने चालणारे सरकार आरक्षणविरोधीः अशोक चव्हाण
भाजप-शिवसेनेने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली मुंबई, राज्यसरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे राज्य सरकार आरक्षणविरोधी असल्यानेच मराठा