HW Marathi

Tag : शिवसेना

राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

Featured राम मंदिराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींची शिवसेनेवर टीका

News Desk
नाशिक | “राम मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, काही लोक चुकीचे वक्तव्य करत आहेत,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शिवसेनेवर...
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

Featured युतीसंदर्भातील रावतेंच्या वक्तव्याला राऊत यांचा दुजोरा

News Desk
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तारखाची घोषणा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटापच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मात्र, शिवसेना-भाजपमध्ये अद्याप युतीच्या...
राजकारण

Featured निजामाची चाटुगिरी थांबवली नाही,तर तुमचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk
मुंबई | औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. यामुळे शिवसेनेने जलील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे ध्वजारोहण...
विधानसभा निवडणूक २०१९

Featured …तोपर्यंत शिवसेनेबरोबर युती करणार नाही !

News Desk
मुंबई | मीरा-भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेने स्थायी समिती सभागृह व महापौरांच्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाची तोडफोड केली होती. या प्रकरणानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी...
विधानसभा निवडणूक २०१९

Featured निवडणूक आयोगाची बैठक सुरू, विधानसभा निवडणुकीची तारीख होणार निश्चित

News Desk
मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग मुंबई दौऱ्यावर आले आहे. मुख्य निवडणूक आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीत निवडणुकीच्या तारखांचा आढवा घेण्यात येणार...
विधानसभा निवडणूक २०१९

Featured  स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पंतप्रधान असते, तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता !

News Desk
मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. लेखक विक्रम संपथ...
विधानसभा निवडणूक २०१९

Featured केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आज घेणार पत्रकार परिषद

News Desk
मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखाची घोषणा कोणत्याही क्षण होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आज  (१८ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र आज निवडणूक...
विधानसभा निवडणूक २०१९

Featured स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?

News Desk
मुंबई | पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? असा सवाल सामनाच्या आज (१७...
विधानसभा निवडणूक २०१९

Featured काॅलर उडवणे भाजपच्या शिस्तीत बसत नाही !

News Desk
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचे  १३वे वंशज साता-याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा...
विधानसभा निवडणूक २०१९

Featured राष्ट्रवादीचे माजी आमदार भास्कर जाधव स्वगृही परतले

News Desk
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भास्कर जाधव आज (१३ सप्टेंबर) हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष...