राज्याच्या विधासनभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड आज झाली. या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करताना शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसह इतर पक्षातून भाजपात जाऊन महत्त्वाची पदं घेणाऱ्या नेत्यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपाच्या जुन्या नेत्यांना...
मुंबई | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच गिरीश महाजन यांचे रडणे तर अजूनही थांबले नाही. फेटा बांधायला दिला. तर तो फेटा सोडतात आणि डोळ्याचे...
शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे आणि गटामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय, तर दुसरीकडे शिवसेना नेते अनिल...
राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित म्हणाले होते की, महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात आम्ही पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहोत. तसेच...
मुंबई | “ते शिवसेनेचे आमदार आहेत. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने समर्थन दिले आहे. मग पूर्ण बहुमत आहे ना,” असे स्पष्ट...
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकारवर संकट आले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा...
मुंबई | “महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे,” अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. शिवसेनेचे बंडखोर...
मुंबई | “कोरोना सारखे राष्ट्रीय संकट असताना त्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केले. हे सगळे बघितल्यानंतर हा प्रयोग फसला आहे. याचा अर्थ...
यशवंत चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना भेटण्यासाठी अमोल मिटकरी दाखल झाले होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे मुख्यमंत्री होण्याचे...