गृहविभाग हा नेहमीच चॅलेंजिंग राहिला आहे ! गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई | गृहविभागाकडून सामान्य नागरिक व महिला यांना मोठ्या अपेक्षा असतात. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पोलिस दलाबद्दल विश्वास वाटला पाहिजे यादृष्टीकोनातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून...