व्हिडीओBJP च्या ‘पोलखोल’ला Shivsena चा ‘झोलखोल’ अभियानाने प्रत्युत्तरNews DeskMay 25, 2022June 3, 2022 by News DeskMay 25, 2022June 3, 20220633 सध्या मुंबई मध्ये पोल-खोल अभियान सुरू आहे. याच पोल - खोल अभियानाला आता शिवसेनेने आपल्या झोल- खोल स्टाईलने उत्तर दिले आहे...
व्हिडीओAjit दादांनी सुपारीची किंमत सांगावी; Ashish Shelar यांचा सवालNews DeskMay 3, 2022June 3, 2022 by News DeskMay 3, 2022June 3, 20220412 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत मांडलेल्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार...
महाराष्ट्रआम्ही मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले, पण ते धुर्त होते!, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीकाAprnaMay 2, 2022June 3, 2022 by AprnaMay 2, 2022June 3, 20220336 आशिष शेलार म्हणाले, बाळासाहेब कसे होते आणि काय होत, यावर टीका-टीप्पणी आम्ही करणार नाही....
व्हिडीओShelar यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून Pawar आणि Raut यांची प्रतिक्रियाNews DeskApril 28, 2022June 3, 2022 by News DeskApril 28, 2022June 3, 20220456 “भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सारी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती...
व्हिडीओऐवढी वर्ष तुम्ही का गप्प बसलात?, Ajit Pawar यांचा Ashish Shelar यांना सवालNews DeskApril 28, 2022June 3, 2022 by News DeskApril 28, 2022June 3, 20220470 वाढत्या इंधन दराच्या मुद्यावर राज्य सरकारांनी कर कमी करावे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याचे...
महाराष्ट्रआशिष शेलारांच्या भावावर पोलिसांनी ‘या’ प्रकरणात केला गुन्हा दाखलAprnaApril 12, 2022June 3, 2022 by AprnaApril 12, 2022June 3, 20220372 या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यासह ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
व्हिडीओशेलारांना मुख्यमंत्री होण्याची घाई!; Manisha Kayande यांचा घणाघातNews DeskMarch 30, 2022June 3, 2022 by News DeskMarch 30, 2022June 3, 20220429 गुढिपाडवा, रामनवनी या हिंदूंच्या सणांच्या मिरवणुकांना ठाकरे सरकार परवानगी का देत नाही? ठाकरे सरकारच्या हाताला लकवा झाला...
महाराष्ट्रहिंदू सणांच्या वेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?; आशिष शेलारांचा सवालNews DeskMarch 29, 2022June 3, 2022 by News DeskMarch 29, 2022June 3, 20220353 भाजपा शोभायात्रा आणि राम नवमीच्या कार्यक्रमात सहभागी होणार...
महाराष्ट्रजनता मराठीतून कामकाज करणार आणि अधिकाऱ्यांना इंग्रजीची मुभा देणार का? – आशिष शेलारAprnaMarch 24, 2022June 3, 2022 by AprnaMarch 24, 2022June 3, 20220401 सर्वसामान्य नागरिकांना मराठीची अनिवार्य आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा अशी तरतूद केली जाते का? असा सवाल आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला....
व्हिडीओराज्यात प्रतिशोधाच्या भूमिकेत MVA तर देशात भ्रष्टाचार उखाडन्यासाठी केंद्र सरकार!News DeskMarch 23, 2022June 3, 2022 by News DeskMarch 23, 2022June 3, 20220299 आव्हाडांच्या या विधानानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आव्हाडांच्या विधानावरून...